मोफत आणि दर्जेदार शिक्षण
प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा, ही आमची जबाबदारी. ज्ञानच खरी शक्ती आहे - आणि ती सर्वांसाठी उपलब्ध असली पाहिजे.
सर्वांसाठी मोफत आरोग्य सेवा
गरीब असो वा श्रीमंत, उपचार सर्वांना समान हक्काने मिळाले पाहिजेत. निरोगी महाराष्ट्रच समृद्ध महाराष्ट्र आहे
महिलांची सुरक्षितता आणि सन्मान
स्त्री ही समाजाची शक्ती आहे; तिचं रक्षण आणि सन्मान ही आमची प्राथमिकता आहे. प्रत्येक महिलेला निर्भय जीवनाची हमी देणं हे आमचं वचन
लोकयुती पक्ष म्हणजे
राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर सेवेचं साधन असावं या तत्त्वावर लोकयुती पक्ष उभा राहिला आहे.
आमचं उद्दिष्ट आहे — महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला समान संधी, न्याय आणि सन्मान देणे
आमचं ध्येय स्पष्ट आहे: राजकारणात पैसा नव्हे, प्रामाणिकपणा आणि लोकसेवा महत्त्वाची ठरवणे.
आमचं ध्येय स्पष्ट आहे: राजकारणात पैसा नव्हे, प्रामाणिकपणा आणि लोकसेवा महत्त्वाची ठरवणे.